Question
गट पर्वत म्हणजे काय ?

Answer

दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा वर उचलला गेलेला ठोकळ्याप्रमाणे दिसणारा भूभाग, म्हणजे 'गट पर्वत' होय.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

'संपत्तीचे शास्त्र' अशी अर्थशास्त्राची व्याख्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने केली आहे ?
देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन होय ?
व्यापार ही महत्त्वाची आर्थिक क्रिया का समजली जाते ?
सागरजलाची क्षारता म्हणजे काय ?
प्राचीन व मध्ययुगीन काळात व्यापार कोणत्या पद्धतीने होत असे ?
अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे ?
भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात ?
भारताची प्रमाणवेळ कोणती मानली जाते ?
युरोपखंडाच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कशामुळे कमी होते ?
साधारणतः कोणत्या ऋतूत गारपीट होते ?