Question types

भूगोल - अंतर्गत हालचाली question types

34 questions across 8 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

34
Questions
8
Question groups
5
Question types
Sample Questions

भूगोल - अंतर्गत हालचाली questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

'अ' स्तंभ'ब' स्तंभ
(१) ग्रेट रिफ्ट व्हॅली(अ) वली पर्वत
(२) आल्प्स पर्वत(ब) गट पर्वत
(३) ब्लॅक फॉरेस्ट पर्वत(क) खचदरी
(४) रॉकी(ड) युरोप (ई) दक्षिण अमेरिका
 (फ) उत्तर अमेरिका
View full solution
Image
(१) नकाशातील भूपट्ट सीमांचे नीट निरीक्षण करून नकाशातील भूपट्टांची नावे लिहा.
(२) दक्षिण व उत्तर अमेरिकेत भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे ? तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत ?
(३) आशिया खंडात भूकंप क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे ?
(४) आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले आहेत ? त्याचे कारण काय आहे ?
(५) भूकंपक्षेत्र, ज्वालामुखींचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध शोधा.
View full solution
दिलेल्या जगाच्या नकाशा-आराखड्यात पुढील घटक दाखवा :
(१) माउंट किलीमांजारो $\quad$ (२) मध्य अटलांटिक भूकंपक्षेत्र $\quad$ (३) माउंट फुजी $\quad$ (४) क्रॅकाटोआ
View full solution

Generate a भूगोल - अंतर्गत हालचाली paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App