Question
हिरमुसले होणे.

Answer

हिरमुसले होणे - अर्थ : नाराज होणे.
वाक्य : वाढदिवसाला बाबांनी हवा तो फ्रॉक घेऊन दिला नाही, म्हणून राणी हिरमुसली होती.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free