Question
पालवी फुटणे

Answer

पालवी फुटणे - अर्थ : नवीन उत्साह निर्माण होणे.
वाक्य : गरीब रमाकाकूंचा मुलगा जेव्हा शालान्त परीक्षेत शाळेतून पहिला आला, तेव्हा त्यांना पालवी फुटली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free