MCQ
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.
  • A
    पंजाबी
  • B
    फ्रेंच
  • इंग्रजी
  • D
    हिंदी

Answer

Correct option: C.
इंग्रजी
C

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

भारताने १९७५ मध्ये ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
भारताने पहिली व दुसरी अणुस्फोट चाचणी राजस्थानातील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथे यशस्वीरीत्या घेतली.
संविधानातच ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ राज्य ' स्थापन करण्याचे उद्दिष्ट नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
१९७८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी रेल्वेतील तृतीय श्रेणीची व्यवस्था संपुष्टात आणली.
आपल्या पारंपरिक विचारसरणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ माध्यमातून बदल घडवून आणला.
१९८३ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.
इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठवला.
१९८६ मध्ये सुवर्णमंदिरात दहशतवाद्यांविरुद्ध जी कारवाई करण्यात आली, तिला ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' असे म्हणतात.
आपला प्रभाव कायम राहावा म्हणून नक्षलवाद्यांनी ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' या सशस्त्र संघटनेची स्थापना केली.
श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ होते.