Question
जन्मापासून ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ आहे ती. (आंधळी, खोडकर, चंचल)

Answer

आंधळी

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

त्यांनी आपल्याबरोबर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ तंबू आणला होता. (कॉटनचा, नायलॉनचा, कापडाचा)
श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. (उत्कृष्ट, राजेशाही, बढिया)
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. (राष्ट्रीय, तालुका स्तरीय, आंतरराष्ट्रीय)
दुकानदारांची ही ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ पाहून ईशान व त्याचे साथीदार हैराण झाले. (दादागिरी, मिजास, मनमानी)
अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येत असे. (ऊन्हाळा, पाऊस, ज्येष्ठ)
सर्व मित्रांनी मिळून माऊंटनिअरिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ला जाण्याचा निश्चय केला. (दार्जिलिंग, गंगोत्री, बद्रिनाथ)
त्यांना ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ गरज जाणवत होती. (भुकेची, पाण्याची, विश्रांतीची)
आमची चित्रं नदीच्या पोटात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ व्हायची. (गायब, गडप, नाहिशी, बेभान)
येत्या ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ तुम्हांला माझ्या शुभेच्छा ! (सहस्रकासाठी, दशकासाठी, शतकासाठी)
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ आवड मला लहान वयातच लागली होती. (बॅडमिंटनची, हॉकीची, कबड्डीची)