Question
जर $a = 6$ आणि$ d = 10,$ तर $S_{10}$ काढा.

Answer

$a = 6$ आणि $d = 10 ...................[$दिलेले$]$
परंतु, $S_n=\frac{n}{2}[2 a+(n-1) d]$,
$S_{10}=\frac{10}{2}[2(6)+(10-1)(10)]$
$= 5[12 + 9 (10)]$
$= 5(12 + 90)$
$= 5(102)$
$= 510$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. $2y^2 - 7x + 2 = 0$
$5, 2, –1, –4 .........$ या क्रमिकेचे $27$ वे पद आणि $n$ वे पद काढा.
आकृती मध्ये जीवा AC आणि जीवा DE बिंदू B मध्ये छेदतात. जर ∠ABE = 108° आणि m(कंस AE) = 95° तर m(कंस DC) काढा.
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. $A(2, 3), B(4, 1)$
एका अंकगणिती श्रेढीमध्ये$ a = 2$ व $d = 3$ आहेत, तर $S_{12}$ काढा.
आकृती मध्ये, m(कंस CE) = 54°, m(कंस BD) = 23°, तर ∠CAE = किती?
आकृती मध्ये PM = 10 सेमी A(ΔPQS) = 100 चौसेमी A(ΔQRS) = 110 चौसेमी तर NR काढा.
दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर $4:7$ आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?
$\frac{\cos ^2 \theta}{\sin \theta}+\sin \theta=\operatorname{cosec} \theta$ हे सिद्ध करा.