Question
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. $A(2, 3), B(4, 1)$

Answer

समजा, $A(x_1, y_1)$ आणि $B(x_2, y_2)$ हे दिलेले बिंदू आहेत.
$\therefore x_1 = 2, y_1 = 3, x_2 = 4, y_2 = 1$
अंतराच्या सूत्रानुसार,
$ d ( A , B )=\sqrt{\left(x_2-x_1\right)^2+\left(y_2-y_1\right)^2}$
$=\sqrt{(4-2)^2+(1-3)^2}$
$=\sqrt{2^2+(-2)^2}$
$=\sqrt{4+4}=\sqrt{8}$
$\therefore d ( A , B )=2 \sqrt{2}$  एकक
$\therefore A $आणि $B$ या बिंदूंमधील अंतर $2 \sqrt{2}$एकक आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जर (2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल असेल, तर k = ?
दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
कमीत कमी एक छापा मिळणे.
एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1 % दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती?
$\frac{\cos \theta}{1+\sin \theta}=\frac{1-\sin \theta}{\cos \theta}$ हे सिद्ध करा.
खालील बिंदूंतील अंतर काढा. $P(-6, -3), Q(-1, 9)$
एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3 % दलाली दिली, तर या शेअरची खरेदीची किंमत किती?
खाली त्रिकोण आणि रेषाखंडाची लांबी दिली आहे. त्यावरून आकृतीत किरण PM हा ∠QPR चा दुभाजक आहे कि नाही ते ओळखा.
आकृती मध्ये, m(कंस CE) = 54°, m(कंस BD) = 23°, तर ∠CAE = किती?
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.
वर्तुळपाकळीची त्रिज्या $7$ सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. $30^\circ$