Question
आकृती मध्ये, m(कंस CE) = 54°, m(कंस BD) = 23°, तर ∠CAE = किती?

Answer

जीवा BC व ED एकमेकांना वर्तुळाच्या बाह्यभागात A बिंदूत छेदतात.
$\therefore \angle C A E=\frac{1}{2}[m($ कंस $C E)- m ($ कंस BD $)]$
$=\frac{1}{2}\left(54^{\circ}-23^{\circ}\right)=\frac{1}{2} \times 31^{\circ}$
∴ ∠CAE = 15.5°

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

Z-सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली. वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. या सिक्युरिटी सर्व्हिसेस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्व्हिसेस व युनिफॉर्मस् इत्यादी बाबींवर एकूण 1,550 रुपये वस्तू सेवा कर भरला आहे, तर या कंपनीचा (इनपुट टॅक्स क्रेडिट) ICT किती? त्यावरून देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा.
जर $\cos A + \cos^2A = 1,$ तर $\sin^2A + \sin^4A =$ ?
आकृती मध्ये$ \angle MNP = 90^\circ $, रेख $NQ \perp$ रेख $MP, MQ = 9, QP = 4$ तर $NQ$ काढा.
$(7, –6), (2, k)$ आणि $(h, 18)$ हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. जर $(1, 5)$ हा बिंदू मध्यगासंपातबिंदू असेल, तर $h$ आणि $k$ च्या किमती काढा.
खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा? $2y^2 - y + 2 = 0$
खालील रिकाम्या चौकटी भरा.
$2x^2 - 4x - 3 = 0$ $\rightarrow $ $\alpha + \beta =$ ....
$\rightarrow $ $\alpha \times \beta =$ ....
$\cos^2\theta . (1 + \tan^2\theta ) = 1$ हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: डावी बाजू $= {\square}$
$=\cos ^2 \theta \times \square \ldots \ldots \ldots . .\left[1+\tan ^2 \theta=\square\right]$
$=(\cos \theta \times \square)^2$
$= 1^2$
$= 1$
$=$ उजवी बाजू.
आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?
$\sin^4A – \cos^4A = 1 – 2\cos^2A$ हे सिद्ध करा.
फुगेवाला $2$ लाल, $3$ निळे आणि $4$ हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा मिळालेला फुगा निळा असणे.