Question
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
5m - 3n = 19; m - 6n = -7

Answer

5m - 3n = 19 ....(i)
m - 6n = -7
∴ m = 6n - 7 ....(ii)
m = 6n - 7 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
5(6n - 7) - 3n = 19
∴ 30n - 35 - 3n = 19
∴ 27n = 19 + 35
∴ 27n = 54
$\therefore n =\frac{54}{27}=2$
n = 2 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,
m = 6n - 7
= 6(2) - 7
= 12 - 7 = 5
∴ (m, n) = (5, 2) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

दोन अंतर्स्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती आहे?
खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत, त्यावरील CGST व SGST चे गणन करा.
एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे, तर त्याची उंची काढा.
दाखवा की, बिंदू (11, –2) हा (4, –3) आणि (6, 3) या बिंदूंपासून समदूर आहे.
खालील वर्गसमीकरण सोडवा.
$x^2-\frac{3 x}{10}-\frac{1}{10}=0$
A(-4, -2), B(-3, -7) C(3, -2) आणि D(2, 3) हे बिंदू क्रमाने जोडले तर तयार होणाऱ्या ABCD या चौकोनाचा प्रकार लिहा.
$\frac{1+\sin \theta}{1-\sin \theta}=(\sec \theta+\tan \theta)^2$ हे सिद्ध करा.
जर $\tan \theta+\frac{1}{\tan \theta}=2$ तर दाखवा की $\tan ^2 \theta+\frac{1}{\tan ^2 \theta}=2$
खालील आकृतीत बिंदू P हा स्पर्शबिंदू आहे.
OP = 7.2, OQ = 3.2, OR = किती? QR = किती?
24, 17, 10, 3......... ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे का? असल्यास तिचे सामान्यपद (tn) काढा.