Question
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
5x + 2y = -3; x + 5y = 4

Answer

5x + 2y = -3 ...(i)
x + 5y = 4
∴ x = 4 - 5y ....(ii)
x = 4 - 5y ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
5(4 - 5y) + 2y = -3
∴ 20 - 25y + 2y = - 3
∴ -23y = - 3 - 20 ∴ - 23y = - 23
$\therefore y=\frac{-23}{-23}=1$

y = 1 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,
x = 4 - 5y
= 4 - 5(1)
= 4 - 5
= - 1
∴ (x, y) = (-1, 1)ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

चक्रीय ▢MRPN मध्ये, ∠R = (5x - 13)° आणि ∠N = (4x + 4)°, तर ∠R आणि ∠N यांची मापे ठरवा.
दोन असमान $($भिन्न$)$ त्रिज्यांच्या वर्तुळांमध्ये जर $AB$ आणि $CD$ त्यांच्या सामाईक स्पर्शिका असतील, तर रेख $AB \cong $ रेख $CD$ दाखवा.
Image
$\sec^6x - \tan^6x = 1 + 3\sec^2x \times \tan^2x$
वास्तू विशारदाकडे इमारतीची प्रतिकृती आहे. प्रत्यक्ष इमारतीची लांबी 1 मीटर असल्यास प्रतिकृतीची लांबी 0.75 सेमी असेल, तर 22.5 मीटर लांबी आणि 10 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या प्रतिकृतीची लांबी व उंची काढा.
$\frac{1+\sec A }{\sec A }=\frac{\sin ^2 A}{1-\cos A }$ हे सिद्ध करा.
$O$ केंद्र व त्रिज्या $3$ सेमी त्रिज्येच्या वर्तुळात वर्तुळाबाहेरील $P$ बिंदूतून $4$ सेमी लांबीचा रेख $PA$ हा स्पर्शिकाखंड काढा.
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
2x - 3y = 9; 2x + y = 13
मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. $2 x^2-2 x+\frac{1}{2}=0$
खालील वारंवारता वितरण सारणीत $200$ रुग्णांची वये आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची एका आठवड्यातील संख्या दिली आहे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे बहुलक काढा.
वय $($वर्षे$)$ $5$ पेक्षा कमी $5 - 9$ $10 - 14$ $15 - 19$ $20 - 24$ $25 - 29$
रुग्णसंख्या $38$ $32$ $50$ $36$ $24$ $20$