Question
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.  $7m^2 = 21m$

Answer

$7m^2 = 21m$
$\therefore 7m^2 - 21m = 0$
$\therefore m^2 - 3m = 0 ....[$दोन्ही बाजूंना $7$ ने भागून$]$
$\therefore m(m - 3) = 0$
जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,
$\therefore m = 0$ किंवा $m - 3 = 0$
$\therefore m = 0$ किंवा $m = 3$
$\therefore$ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे $0$ आणि $3$ आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
एकही छापा न मिळणे.
अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या $n$ पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 
P(2, -5), Q(1, -3), R(-2, 3)
आकृती मध्ये, AB = 3.6, AC = 9.0, AD = 5.4 तर AE = किती?
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा. $T(-3, 6), R(9, -10)$
3.3 सेमी त्रिज्येचे व O केंद्र असलेले वर्तुळ काढून त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा.
किरण OP व किरण OQ काढा.
P मधून किरण OP ला लंब रेषा काढा.
Q मधून किरण OQ ला लंब रेषा काढा.
खाली त्रिकोण आणि रेषाखंडाची लांबी दिली आहे. त्यावरून आकृतीत किरण PM हा ∠QPR चा दुभाजक आहे कि नाही ते ओळखा.
$2+\sqrt{7}$ व $2-\sqrt{7}$वर्गमुळे असणारे वर्गसमीकरण तयार करा.