Maharashtra Boardमराठी माध्यमSTD 10Maths - मराठीवर्गसमीकरणे2 Marks
Question
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. 7m2 = 21m
✓
Answer
7m2 = 21m ∴ 7m2 - 21m = 0 ∴ m2 - 3m = 0 ....[दोन्ही बाजूंना 7 ने भागून] ∴ m(m - 3) = 0 जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने, ∴ m = 0 किंवा m - 3 = 0 ∴ m = 0 किंवा m = 3 ∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे 0 आणि 3 आहेत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.