Question
खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणजे काय ?

Answer

भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपेक्षा वर उचलून खंडांची किंवा विस्तीर्ण पठारांची निर्मिती करणाऱ्या मंद भू-हालचाली, म्हणजे 'खंड निर्माण करणाऱ्या हालचाली' होत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free