Question
प्रमाणवेळ म्हणजे काय ?

Answer

एका ठरावीक रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या संपूर्ण देशाला किंवा प्रदेशाला लागू पडते, त्यास 'प्रमाणवेळ' म्हणतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free