Question
कोणत्या कारणांमुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते ?

Answer

प्रदेशाची मध्यम किंवा कमी उंची, सखल मैदानी प्रदेश, प्रदेशाची सुगमता इत्यादी कारणांमुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free