Question
आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले ?

Answer

आठव्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले ।
(१) प्रधानमंत्री रोजगार योजना.
(२) महिला समृद्धी योजना.
(३) इंदिरा महिला योजना.
(४) गंगा कल्याण योजना
(५) मध्यान्ह आहार योजना.
(६) राष्ट्रीय सामाजिक, आर्थिक साहाय्य योजना.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

'इंडियन न्यूज रिव्ह्यू' ही संस्था कोणते कार्य करते ?
भारतीय महिला आयोगाने कोणत्या मुद्द्यांच्या आधारे स्त्रियांच्या स्थितीचा अभ्यास केला ?
प्रदेशवादाचे कोणते दुष्परिणाम होतात ?
ग्रामीण विभागाने आजवर शहरी विभागाला कोणत्या गोष्टी दिल्या आहेत ?
भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे ?
कोणत्या घटनांमुळे दूरदर्शनच्या बातम्यांचे स्वरूपच बदलून गेले ?
१९७० च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार कोणते निर्णय घेतले गेले ?
७३व्या व ७४व्या संविधान दुरुस्तीने स्त्रियांना कोणते अधिकार मिळाले ?
ईशान्येकडील प्रदेशांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी स्वातंत्र्यापासून कोणकोणते प्रयत्न झाले ?
खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या स्थापनेमागील उद्दिष्टे लिहा.