Question
नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती ?

Answer

नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढीलप्रमाणे होत : (१) घळई (२) 'व्ही' (V) आकाराची दरी (३) कुंभगर्त (४) धबधबा.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free