Question
पावसाच्या प्रमाणावर परिणाम करणारे घटक कोणते ?

Answer

पावसाच्या प्रमाणावर परिणाम करणारे पाच घटक पुढीलप्रमाणे आहेत : (१) बाष्पाचे प्रमाण (२) हवेचा दाब (३) तापमान (४) प्रदेशाची भूरचना (५) अक्षवृत्तीय स्थान.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free