Question types

भूगोल - वृष्टी question types

44 questions across 7 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

44
Questions
7
Question groups
5
Question types
Sample Questions

भूगोल - वृष्टी questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

'अ' स्तंभ'ब' स्तंभ
(१) प्रतिरोध पर्जन्य(अ) समशीतोष्ण कटिबंध
(२) अभिसरण/आरोह पर्जन्य(ब) प्रदूषण
(३) आवर्त पर्जन्य(क) ध्रुवीय प्रदेश
(४) आम्लपर्जन्य(ड) विषुववृत्तीय प्रदेश
(ई) भारतातील मोसमी पाऊस
View full solution
विषुववृत्ताजवळ असूनदेखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी असण्याची कारणे कोणती ?
View full solution
(१) मध्य भारतातील कमी पर्जन्याचा प्रदेश (२) ऑस्ट्रेलियातील जास्त पावसाची किनारपट्टी (३) दक्षिण अमेरिकेतील आरोह पावसाचे क्षेत्र (४) दुपारपर्यंत धुके असणारे युरोपमधील एक शहर
View full solution
Image
(१) आकृती (ब) मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे?
(२) आकृती (ब) मधील पर्जन्यछायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव दया.
(३) (अ) व (क) आकृतींतील फरक कोणता ?
(४) वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे?
(५) सिंगापूरला यांपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा?
View full solution

Generate a भूगोल - वृष्टी paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App