Question
पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.

Answer

  1. घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे 'पोवाडा' होय.
  2. पोवाडा हा गद्य-पद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.
  3. तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे.
  4. पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते.
  5. लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो.
  6. दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

टिपा लिहा.

भारताचा द्वीपकल्पीय विभाग

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्रादेशिकता

मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल?
ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.
"नैसर्गिक वनस्पती व प्राणी" या पाठात दिलेली माहिती, आकृत्या नकाशे यांच्या आधारे माहिती भरा.

.क्र. वनांचा प्रकार गुणधर्म भारतातील प्रदेश ब्राझीलमधील प्रदेश
१. उष्ण कटिबंधीय वने १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष
२. निम वाळवंटी काटेरी वने

१.

२.

३. ‘सॅव्हाना’ १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत
४. उष्ण कटिबंधीय निम पानझडी १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती
५. गवताळ प्रदेश १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रीय पक्ष

दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.
लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.