Question
पर्यटन म्हणजे काय ?

Answer

आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे इत्यादी उ‌द्देशांनी प्रवास केला जातो. असा प्रवास म्हणजे पर्यटन होय.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

सागरजलाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असण्याची कारणे काय असतील ?
कोणत्या प्रदेशात सागराचे पृष्ठावरील व खोलीवरील तापमान एकसमान असते ?
प्रदेश विस्तारानुसार बाजाराचे प्रकार कोणते ?
कोणत्या कारणांमुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते ?
भूकंपनाभी म्हणजे काय ?
'संपत्तीचे शास्त्र' अशी अर्थशास्त्राची व्याख्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने केली आहे ?
जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यांत किती फरक आहे ?
उत्तर गोलार्धातील जर्मनीतून दक्षिण गोलार्धातील ब्राझील -पर्यंत थेट विमानप्रवास केल्यास वार व तारीख बदलेल काय ते कारणासह सांगा.
किती खोलीनंतर सागरजलाचे तापमान सर्वत्र सारखे असते ?
१ मिमी पाऊस म्हणजे काय ?