Question
१ मिमी पाऊस म्हणजे काय ?

Answer

पावसाचे पाणी जमिनीत न मुरता व बाष्पीभवनाने नाहीसे न होता जर सपाट पृष्ठभागावर साचले व त्याची उंची १ मिमी असेल, तर त्यास '१ मिमी पाऊस' म्हणतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free