Question
पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.

Answer

पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत -
  1. पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उदयोग.
  2. खाद्य पदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग.
  3. हस्तोद्योग व कुटीरोद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने.
  4. हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशु उद्योग.
  5. पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग.
  6. प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस्), ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.
ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
टिपा लिहा.

हिमालय

"नैसर्गिक वनस्पती व प्राणी" या पाठात दिलेली माहिती, आकृत्या नकाशे यांच्या आधारे माहिती भरा.

.क्र. वनांचा प्रकार गुणधर्म भारतातील प्रदेश ब्राझीलमधील प्रदेश
१. उष्ण कटिबंधीय वने १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष
२. निम वाळवंटी काटेरी वने

१.

२.

३. ‘सॅव्हाना’ १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत
४. उष्ण कटिबंधीय निम पानझडी १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती
५. गवताळ प्रदेश १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.

बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, ॲमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्राँडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.

प्रदेश भारत ब्राझील
जास्त पावसाचे
मध्यम पावसाचे
कमी पावसाचे
पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर राेजगार निर्मिती कशी होते?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

वंचितांचा इतिहास

पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
टिपा लिहा.

अजस्र कडा