Question types

९. मी वाचवतोय (कविता) question types

31 questions across 12 question groups — pick any mix to generate a मराठी - कुमारभारती paper with step-by-step answer keys.

31
Questions
12
Question groups
5
Question types
Sample Questions

९. मी वाचवतोय (कविता) questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image

हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई

हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट
कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर

बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगोऱ्या
थांबून गेलाय त्यांचा दंगा,
आट्यापाट्या आणि पिंगा
परकऱ्या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ

पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर
बघत क्रिकेटची मॅच
आणि उलगडत क्राइम-थ्रिलर

लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत

मी वाचवतोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
कवितेसोबत

2. आकलन कृती

(१) चौकटी पूर्ण करा :
(i) गॅसशेगडीवर राखेसहित दुरावत गेलेली  - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(ii) विस्तवासोबत निघून गेलेली - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(iii) संभाषणातून निघून चाललेली - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(iv) वान्यावर विरून गेलेले - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
  शब्द बापुडे केवळ वारा
  तसे विरून जातायत

4. स्वमत :
• 'शब्द बापुडे केवळ वारा' या काव्यपंक्तीतील आशवसौंदर्य शब्दबद्ध करा.
View full solution
1. आकलन कृती
(१) कोष्टक पूर्ण करा :
पूर्वीचे व्यवसाय पूर्वीचे खेळ
(१) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(३) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(१) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(३) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई

हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट
कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर

बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगोऱ्या
थांबून गेलाय त्यांचा दंगा,
आट्यापाट्या आणि पिंगा
परकऱ्या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ

पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर
बघत क्रिकेटची मॅच
आणि उलगडत क्राइम-थ्रिलर

लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत

मी वाचवतोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
कवितेसोबत

2. आकलन कृती
(१) शब्दजाल पूर्ण करा :
Image

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ
(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर

4. स्वमत :
• तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातली खंत स्पष्ट करा.
View full solution
कविता : मी वाचवतोय.
(१) प्रस्तुत कवितेचा कवी/कवयित्री :
(२) प्रस्तुत कवितेचा विषय :
(३) प्रस्तुत कवितेतून दिलेला संदेश :
View full solution
पुढील ओळींतील अलंकार ओळखून स्पष्ट करा : 
शाळा म्हणजे दुसरी माता
माता म्हणजे पहिली शाळा
जिच्याच हृदयी असतो केवळ संस्कारसुगंधी लळा.
View full solution
पुढील ओळींतील उपमान उपमेय ओळखून अलंकार सांगा :
फकीरा म्हणजे वारणेचा वाघच!
View full solution
पुढील ओळींतील उपमान उपमेय ओळखून अलंकार सांगा :
मखमलीहून मऊ तुझे गाल बाळ।
View full solution

Generate a ९. मी वाचवतोय (कविता) paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App