Question
वैशिष्ट्ये लिहा :
Image

Answer

(१) व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे.
(२) केवळ हसवणे हा हेतू नसतो.
(३) आपल्याला काहीतरी सांगू पाहते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वतःच्या शब्दांत लिहा.
'व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे,' हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
पुढील फरक लिहा :
व्यंगचित्रहास्यचित्र
  
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे लिहा.
टिपा लिहा :विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया
'शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते,' याविषयी तुमचे मत लिहा.
टिपा लिहा : 'बिग ५'चे थोडक्यात वर्णन.
'हिवाळ्यातील एक क्षण,' तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
टिपा लिहा : विश्वकोशाचा उपयोग.