MCQ
वीस कलमी कार्यक्रमाची ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी घोषणा केली.
  • A
    पंडित नेहरू
  • B
    लालबहादूर शास्त्री
  • इंदिरा गांधी
  • D
    पी. व्ही. नरसिंहराव

Answer

Correct option: C.
इंदिरा गांधी
C

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

ग्रामीण औदयोगिक विकासाला चालना देण्यासाठी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्रासह १५ राज्यांत स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ टक्के जागा आरक्षित असतात.
वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे आहे.
१९९१ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे देशातील पहिले राज्य पूर्णतः साक्षर ठरले.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.
रेल्वे इंजिनांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याची उभारणी पश्चिम बंगालमधील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथे करण्यात आली.
नामदेव ढसाळ, ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ इत्यादी कवींनी श्रमिकांचे वास्तव दर्शन आपल्या कवितांद्वारे समाजाला घडवले.
पाकिस्तानविरुद्धच्या आंदोलनात पूर्व पाकिस्तानातील मुक्तिवाहिनीचे नेतृत्व ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी केले.
शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेऊन ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ १९७२ मध्ये महाराष्ट्राला 'साक्षरता प्रसार गौरवा'चे आंतरराष्ट्रीय पारितोषिक दिले.
१९७८ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागास वर्गीयांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात आली.