Question types

इतिहास - आर्थिक विकास question types

43 questions across 7 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

43
Questions
7
Question groups
5
Question types
Sample Questions

इतिहास - आर्थिक विकास questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

१९ जुलै १९६९ रोजी प्रधानमंत्री ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
  • A
    राजीव गांधी
  • B
    पी. व्ही. नरसिंहराव
  • C
    व्ही. पी. सिंग
  • इंदिरा गांधी

Answer: D.

View full solution
नामदेव ढसाळ, ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ इत्यादी कवींनी श्रमिकांचे वास्तव दर्शन आपल्या कवितांद्वारे समाजाला घडवले.
  • A
    कुसुमाग्रज
  • नारायण सुर्वे
  • C
    विंदा करंदीकर
  • D
    बा. भ. बोरकर

Answer: B.

View full solution
प्रधानमंत्री नरसिंहराव यांच्या काळात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खासगीकरण व जागतिकीकरणाचा स्वीकार केला.
  • A
    चंद्रशेखर
  • B
    विश्वनाथ प्रताप सिंग
  • C
    राजीव गांधी
  • डॉ. मनमोहन सिंग

Answer: D.

View full solution
१९५५ मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करून तिचे नामांतर ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' असे झाले.
  • A
    बँक ऑफ इंडिया
  • B
    इंडियन बँक
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • D
    युनायटेड बँक ऑफ इंडिया

Answer: C.

View full solution
पंचवार्षिक योजनामुख्य उदूदिष्ट
(१) सहावी योजना- दारिद्रयनिर्मूलन व रोजगारनिर्मिती
(२) सातवी योजना- अन्न, रोजगार व उत्पादकता यांवर भर
(३) आठवी योजना- उदयोग क्षेत्रात खासगी क्षेत्राला अधिक वाव
(४) नववी योजना- सार्वजनिक क्षेत्रात अवजड उदयोगांची निर्मिती
View full solution
व्यक्तीकार्य
(१) कावसजी दावर- पोलादाचा कारखाना
(२) डॉ. दत्ता सामंत- गिरणी कामगारांचे नेतृत्व
(३) ना. मे. लोखंडे- गिरणी कामगारांना सुट्टी
(४) नारायण सुर्वे- कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन
View full solution
आधुनिक भारताच्या इतिहासात १९९१ साल महत्त्वाचे आहे. दहाव्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात पी. व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. त्यांनी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले.
या काळात भारताची आर्थिक अवस्था बिकट झाली होती. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर १७ टक्के होता. आर्थिक वृद्धी दर १.१ टक्क्यांनी घटला होता. आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते. परकीय कर्जाची परतफेड करणे आणि त्यावरील व्याज देणे कठीण झाले होते. मे १९९१ मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता.

प्रश्न :

(१) व्ही. पी. सिंग सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणता बोजा टाकला ?
(२) नरसिंहराव सरकारने १९९१ साली नवे आर्थिक धोरण का स्वीकारले?
(३) चंद्रशेखर सरकारला सोने का गहाण ठेवावे लागले ?
View full solution

Generate a इतिहास - आर्थिक विकास paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App