Question 14 Marks
वाहतुकीच्या मार्गाची व साधनांची निवड योग्य प्रकारे केल्यास कोणते फायदे होतात ?
Answer
View full question & answer→(१) वाहतुकीच्या मार्गांची व साधनांची निवड करताना अंतर, प्राकृतिक रचना, बाजारपेठ, हवामान, वस्तूंचे स्वरूप, वेळ, खर्च, कालावधी इत्यादी बाबी विचारात घ्याव्या लागतात.
(२) या बाबी विचारात घेऊन प्रवास किंवा वाहतूक केली असता, वेळ व खर्च वाचू शकतो, मालाचे नुकसान टाळता येते, मालाची जलद व सुरक्षितपणे वाहतूक करता येते, मालाची किंमत कमी राखता येते.
(२) या बाबी विचारात घेऊन प्रवास किंवा वाहतूक केली असता, वेळ व खर्च वाचू शकतो, मालाचे नुकसान टाळता येते, मालाची जलद व सुरक्षितपणे वाहतूक करता येते, मालाची किंमत कमी राखता येते.