Question
वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. हे विधान स्पष्ट करा.

Answer

(१) वर्तमानपत्रांत शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, हवामानविषयक इत्यादी बातम्या व ताज्या घडामोडी यांविषयी माहिती छापली जाते.
(२) वर्तमानपत्रांद्वारे अत्यंत कमी खर्चात अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवता येतो. अशा प्रकारे, वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions