भूगोल - वाहतूक व संदेशवहन — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - वाहतूक व संदेशवहन4 Marks
Question
टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, हे स्पष्ट करा.
✓
Answer
(१) टीव्ही या संदेशवहनाच्या साहाय्याने मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, हवामानविषयक, क्रीडाविषयक इत्यादी कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. (२) टीव्हीद्वारे अत्यंत कमी खर्चात देशातील अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी संदेश पाठवता येतो. अशा प्रकारे, टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.