इतिहास - आर्थिक विकास — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - आर्थिक विकास3 Marks
Question
आठव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे लिहा.
✓
Answer
आठव्या पंचवार्षिक योजनेने पुढील उद्दिष्टे समोर ठेवली होती : (१) राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर ६.५% इतका राखणे. (२) लोकसंख्यावाढीला आळा घालणे. (३) कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे. (४) प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.