इतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने3 Marks
Question
प्रदेशवादाचे कोणते दुष्परिणाम होतात ?
✓
Answer
अवाजवी प्रांताभिमानातून निर्माण होणाऱ्या प्रदेशवादाचे पुढील दुष्परिणाम होतात : (१) अविकसित प्रदेश शैक्षणिक व नागरी सुविधांबाबतीत खूपच मागे पडतात. (२) या भागातील जनतेला विकासाच्या संधी मिळत नाहीत. (३) शैक्षणिक मागासलेपण, बेरोजगारी, दारिद्र्य इत्यादी समस्यांनी लोक मेटाकुटीला येतात. (४) आपली फसवणूक होऊन आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. (५) आर्थिक असमतोल निर्माण झाल्यामुळे राज्याराज्यांतील सलोखा नष्ट होतो. (६) सलोख्याअभावी राष्ट्रीय ऐक्याला तडा जातो.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.