इतिहास - इतिहासाची साधने — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - इतिहासाची साधने3 Marks
Question
'इंडियन न्यूज रिव्ह्यू' ही संस्था कोणते कार्य करते ?
✓
Answer
(१) 'इंडियन न्यूज रिव्ह्यू' ही संस्था निरनिराळ्या विषयांवर वृत्तपट व अनुबोधपट तयार करते. (२) समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती यांचे कार्य समाजापर्यंत जावे; या उद्देशाने त्यांच्यावर वृत्तपट बनवले जातात. (३) देशातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट या संस्थेने तयार केले आहेत. त्यातून पर्यटन वाढीस लागावे हाही उद्देश असतो. असे अनुबोधपट आणि वृत्तपट हे आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी महत्त्वाची दृक्-श्राव्य साधने आहेत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.