इतिहास - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी2 Marks
Question
अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
✓
Answer
(१) १९८० च्या दशकात पंजाबमध्ये 'खलिस्तान' आंदोलन सुरू झाले. (२) भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र 'खलिस्तान' राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले. (३) या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले. (४) या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थनास्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. या अतिरेक्यांचा निःपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.