Question
१९६६ ते १९६९ या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण आला.

Answer

(१) १९६६ ते १९६९ या काळात देशाला दुष्काळाशी सामना करावा लागला.
(२) चीनच्या आक्रमणाचे परिणाम देशाला भोगावे लागत होते.
(३) याच काळात भारताचे पाकिस्तानशी युद्ध झाले.
(४) या विविध कारणांमुळे विकासकामांपेक्षा संरक्षण आणि दुष्काळ निवारण यांकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागल्यामुळे या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण आला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free