Question
अर्थव्यवस्थांचे प्रमुख प्रकार कोणते ?

Answer

भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था हे अर्थव्यवस्थांचे प्रमुख प्रकार आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free