Question
ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे काय ?

Answer

पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकला जाण्याची क्रिया, म्हणजे 'ज्वालामुखीचा उद्रेक' होय.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free