Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - बाह्यप्रक्रिया भाग-१1 Mark
Question
मातलोट म्हणजे काय ?
✓
Answer
बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागात उतारावर माती मंद गतीने सरकल्यामुळे उताराला लंबरूप असे लहान लहान बांध तयार होण्याची क्रिया, म्हणजे 'मातलोट' होय.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.