MCQ
भारताचे ट्रॅक्टर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या देशात निर्यात होत नाहीत.
  • A
    तुर्कस्तान
  • B
    मलेशिया
  • C
    आफ्रिका खंडातील देश
  • फ्रान्स

Answer

Correct option: D.
फ्रान्स
D

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

ग्रामीण औदयोगिक विकासाला चालना देण्यासाठी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ स्थापना करण्यात आली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथे आहे.
इ. स. १९९२ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठीचे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे मासिक बालभारती प्रकाशित करते.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून जाहीर केला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे मासिक प्रकाशित केले जाते.
स्वातंत्र्योत्तर भारताने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
आपल्या पारंपरिक विचारसरणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ माध्यमातून बदल घडवून आणला.
इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठवला.
भारतातील महिलांसाठीचे पहिले विद्यापीठ ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ' हे होय.