MCQ
स्वातंत्र्योत्तर भारताने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
  • A
    भांडवलशाही
  • B
    समाजवादी
  • मिश्र
  • D
    साम्यवादी

Answer

Correct option: C.
मिश्र
C

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

१९ जुलै १९६९ रोजी देशातील प्रमुख ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
अणुऊर्जा आयोगाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ कार्यान्वित केली.
इस्रोने अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आंध्र प्रदेशातील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथील अवकाशतळ कार्यान्वित केला.
१९४८ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या हेतूने 'भारतीय औदयोगिक वित्त महामंडळा 'ची स्थापना करण्यात आली.
संविधानातच ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ राज्य ' स्थापन करण्याचे उद्दिष्ट नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
' उगवत्या सूर्याचा प्रदेश ' असे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या राज्याला संबोधण्यात येऊ लागले.
१९७५ मध्ये सार्वमताने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ भारतीय संघराज्यात सहभागी झाले.
रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ पंचवार्षिक योजना महत्त्वपूर्ण ठरली.
१९९१ नंतर भारतात झालेल्या आर्थिक बदलांचे वर्णन ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ असेही केले जाते.
भारतातील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ उद्योगाला 'सनराईज क्षेत्र' म्हटले जाते.