Question
$\cot^2\theta - \tan^2\theta = \operatorname{cosec}^2\theta - \sec^2\theta$

Answer

डावी बाजू $= \cot^2\theta - \tan^2\theta$
$=(\operatorname{cosec}^2 \theta-1)-(\sec ^2 \theta-1) \ldots \ldots . \ [\because \tan ^2 \theta=\sec ^2 \theta-1]$
$[\cot ^2 \theta=\operatorname{cosec}^2 \theta-1]$
$= \operatorname{cosec}^2\theta - 1 - \sec^2\theta + 1$
$= \operatorname{cosec}^2\theta - \sec^2\theta$
$=$ उजवी बाजू
$\therefore \cot^2\theta - \tan^2\theta $
$= \operatorname{cosec}^2\theta - \sec^2\theta$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जर $\alpha $ व $\beta$ ही $y^2 - 2y - 7 = 0$ या वर्गसमीकरणाची मुळे असतील, तर $\alpha ^2 + \beta^2$ च्या किमती काढा.
आकृती मध्ये PM = 10 सेमी A(ΔPQS) = 100 चौसेमी A(ΔQRS) = 110 चौसेमी तर NR काढा.
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.  $7m^2 = 21m$
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा. $(11, 60, 61)$
खालील दिलेल्या उदाहरणात रेख $PQ$ चे $a : b$ या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या $A$ या बिंदूचे निर्देशक काढा. $P(2, 6), Q(-4, 1), a : b = 1 : 2$
दिलेल्या महितीवरून रेषा PQ || बाजू BC आहे का ते ठरवा.
AP = 2, PB = 4, AQ = 3, QC = 6
आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?
$C(–3a, a), D(a, –2a)$ या दोन बिंदूंमधील अंतर काढा.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.
योग्य रीतीने पिसलेल्या $52$ पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला, तर तो इस्पिकचा असणे या घटनेची संभाव्यता काढा.