Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - पर्यटन1 Mark
Question
पर्यटनासाठी जाताना कोणती पूर्वतयारी करावी लागते ?
✓
Answer
पर्यटनासाठी जाताना पर्यटनाच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग निवडणे, त्यासाठी उपलब्ध वाहतुकीची साधने कोणती त्याविषयी माहिती मिळवणे, आवश्यक दैनंदिन गरजेच्या वस्तू बरोबर घेणे इत्यादी पूर्वतयारी करावी लागते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.