Question
धूम ठोकणे.

Answer

अर्थ : पळून जाणे.
वाक्य : वाघाची चाहूल लागताच हरणांनी धूम ठोकली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
नाचक्की होणे
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
भान हरपणे
शेतीत खूप कष्ट केल्यामुळे या वर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
ख्याती मिळवणे -
चोख असणे -
स्तंभित होणे.
पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
दंग असणे
काटकसर करणे -
कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.
स्वतःच्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.