Question
दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत ?

Answer

दूरदर्शन या माध्यमात पुढील बदल झाले -
(१) सुरुवातीस कृष्णधवल असणारे दूरदर्शन कालांतराने रंगीत झाले.
(२) मोजके कार्यक्रम व मोजक्याच वेळात मनोरंजन करणाऱ्या दूरदर्शनचे कार्यक्रम व वेळ वाढली.
(३) विविध प्रकारचे कार्यक्रम व मालिका दूरदर्शनवर दाखवायला सुरुवात झाली.
(४) अनेक खाजगी वृत्तवाहिन्या आल्यामुळे सुरुवातीचे नीरस, एकसुरी असे बातम्यांचे स्वरूप बदलले गेले.
(५) दूरदर्शनची भाषा, सादरीकरणाचे तंत्र व तंत्रसज्ज स्टुडिओ यांत सुधारणा झाली.
(६) बाह्यचित्रीकरण व्हॅनचा वापर होऊ लागल्यामुळे वार्तांकनात जिवंतपणा आणि खुलेपणा आला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पाचव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे कोणती होती?
जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे ?
पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?
प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही राज्यांत कसा बळावतो ?
भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे कोणती होती, ते लिहा.
अणुऊर्जा निर्मितीसंबंधात कोणते प्रकल्प सुरू झाले ?
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.
पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या गोष्टींवर खर्च करण्यात आला ?
समाजकल्याण कार्यक्रमाची कोणती उद्दिष्टे आहेत ?
'इन्सॅट-१ बी' या उपग्रहाचे भारताला कोणते फायदे झाले ?