इतिहास - बदलते जीवन : भाग १ — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - बदलते जीवन : भाग १3 Marks
Question
समाजकल्याण कार्यक्रमाची कोणती उद्दिष्टे आहेत ?
✓
Answer
समाजकल्याण कार्यक्रमाची पुढील उद्दिष्टे आहेत : (१) कल्याणकारी राज्य निर्माण करणे. (२) भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार देणे. (३) आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणे. (४) सर्व नागरिकांना शिक्षणाची व विकासाची संधी उपलब्ध करून देणे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.