इतिहास - इतिहासाची साधने — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - इतिहासाची साधने3 Marks
Question
वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा.
✓
Answer
(१) उदारीकरणाचा स्वीकार आणि आंतरजालाचा सार्वत्रिक प्रसार होण्याच्या काळातही वृत्तपत्रासारख्या छापील प्रसारमाध्यमाचे महत्त्व कायम आहेच. (२) वृत्तपत्रे ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आणि राजकारणावर प्रकाश टाकतात. (३) कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक घटना अशा मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टींवर चर्चा करतात. (४) वृत्तपत्रे विविध माहितींवर व घटनांवर प्रादेशिक पुरवण्या काढतात. वर्षअखेरीस काही वृत्तपत्रे वर्षभरातील प्रमुख घटनांचा आढावा घेतात. ही सर्व माहिती लिखित पुरावा म्हणून इतिहास अभ्यासकाला उपयुक्त ठरते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.