Question
एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा.

Answer

दिलेले: गोलासाठी, त्रिज्या (r) = 7 सेमी,
शोधा: गोलाचे वक्रपृष्ठफळ
उकल:
गोलाचे वक्रपृष्ठफळ = 4πr2
$=4 \times \frac{22}{7} \times(7)^2$
= 88 × 7
= 616 सेमी2
∴ गोलाचे वक्रपृष्ठफळ 616 सेमी2 आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
30°
खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत. तर त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा.
(–7, 6), (2, –2), (8, 5)
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा
मिळालेला फुगा निळा असणे.
खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.
3m2 = 2m2 - 9
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.
वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

3 काटकोन

cot2θ × sec2θ = cot2θ + 1 हे सिद्ध करा.