Question 12 Marks
15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 30 चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळकंसाची लांबी काढा.
Answer
View full question & answer→दिलेले: त्रिज्या (r) = 15 सेमी
वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = 30 सेमी2
शोधा: वर्तुळकंसाची लांबी (l)
उकल:
वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ =
$\begin{array}{l}\therefore 30=\frac{l \times 15}{2}
\\ \therefore I=\frac{30 \times 2}{15}=4\end{array}$सेमी
∴ वर्तुळकंसाची लांबी 4 सेमी आहे.