Question
जर tan θ + cot θ = 2, तर tan2θ + cot2θ = ? 

Answer

tan θ + cot θ = 2 ....[दिलेले]
∴ (tan θ + cot θ)2 = 4 .....[दोन्ही बाजूंचा वर्ग करून]
∴ tan2θ + 2tan θ.cot θ + cot2θ = 4 ......[∵ (a + b)2 = a2 + 2ab + b2]
∴ tan2θ + 2(1) + cot2θ = 4 ......[∵ tan θ ⋅ cot θ = 1]
∴ tan2θ + cot2θ = 4 – 2
∴ tan2θ + cot2θ = 2

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

P(0,6) आणि Q(12,20) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
$\frac{\sin ^2 \theta}{\cos \theta}+\cos \theta=\sec \theta$
जर a = 4 आणि d = 0, तर अंकगणिती श्रेढीची पहिली पाच पदे शोधा.
एका अंकगणिती श्रेढीमध्ये a = 2 व d = 3 आहेत, तर S12 काढा. 
सुरत, गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 2.5 लाख करपात्र किमतीचे सुती कपडे राजकोट, गुजरात येथील व्यापाऱ्याला विकले, तर या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला 5% दराने किती रुपये जीएसटी द्यावा लागेल?
जर sinθ = $\frac{11}{61}$ तर नित्यसमानतेचा उपयोग करून cosθ ची किंमत काढा.
बिंदू A(3, 5) आणि B(7, 9) असून बिंदू Q हा रेख AB चे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर Q या बिंदूचे x निर्देशक काढा.
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(11, 60, 61)
आकृती मध्ये, m(कंस CE) = 54°, m(कंस BD) = 23°, तर ∠CAE = किती?
एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल?